Surprise Me!

संस्कृतीचा एक उनाड दिवस | Sanskruti Balgude | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठी सिनेसृष्टीमधली एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सस्कृती बालगुडे... तिचं देखणा रुप, चेह-यावरील मधाळ हास्य , दिलखेचक अदा, यामुळे संस्कृतीची फॅनलिस्ट मोठी आहे. कधी ती गर्ल नेक्स्ट डोअर अशी वाटते तर कधी ग्लॅमरस मात्र तितकीच मनमोहक. तसंच तिला आऊटींगचीदेखील आवड आहे नुकतच एका आऊटडोअरचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय....या व्हिडिओमध्ये तिचं प्राण्यांबद्दल असलेलं प्रेम हे अधोरेखित होतंय....पुण्याजवळ असलेल्या एका डॉग फार्म हाऊसला तिने व्हिजीट दिली... आणि त्यांच्यासह धम्माल करत तिने आपला दिवस एन्जॉय केला.....जगण्यासाठी फक्त माणसांचीच गरज नसते तर श्वानांसहदेखील तुम्ही मस्त जगू शकता...मी नेहमी अशा प्लेसच्या शोधात होती आणि अखेर मला ते सापडलं अशी पोस्ट तिने इन्स्टावर केलीय......
तुमच्या आवडत्या स्टार्सचे असेच काही वेगळे मूड्स आम्ही तुम्च्यासाठी घेऊन येणार आहोत, पहा हा सविस्तर विडिओ -
#SanskrutiBalgude #LokmatCNXFilmy #Outdoortrip
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon